Shree Gurudev Datta
iOS Universel / Références
।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।
" देह तो क्षणभंगूर |
ना राहिले कवण स्थिर |
जोवरी दृढ असे शरीर |
पुण्य मार्गी रहाटावे || " - श्रीगुरूचरित्र.
परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अलौकिक कार्य आणि त्यांचे "प्रपंचाकडून परमार्थाकडे" नेणारे दिव्य मार्गदर्शन जनसामान्यांपर्यंत पोहोचावे ह्या उद्देशाने हे अॅप्लिकेशन सुरु करीत आहोत.
।। श्री गुरुदेव दत्त ।।
En voir plus...
Quoi de neuf dans la dernière version ?
Backend connectivity improwise.